Saturday, May 3, 2008

दगड

नदीच्या काठी

पाण्यात ख़डे टाकत उमटलेल्या तरंगात

मी तुलाच पहात होतो.

आज तूच मला विचारतेस

"मी दगड आहेस का म्हणून?"

0 comments:

Thank You for Visiting the Website .

About Me

काव्यतरंग !

काव्यतरंग !
सी. आर. गायकवाड, पुणे-१२